जगातला हरित बनविण्यासाठी सायबेजआशा ची धडपड
जगातला हरित बनविण्यासाठी सायबेजआशा ची धडपड
03-07-2016: 

सायबेज आशा च्या स्वयंसेवक कार्यकर्त्यांनी अमदाबाद गावाला भेट दिली व त्या ठिकाणी ४५० वृक्षांची रोपटी लावण्यात आले. ३५ उत्साही स्वयंसेवकांनी या वृक्षारोपानात भाग घेतला. लावलेली झाडे चांगल्या रीतीने वाढवीत व जनावरांपासून या रोपट्यांना संरक्षण मिळावे म्हणून २०० जाळ्या हि सायबेज आशा च्या वतीने बसविण्यात आल्या. 

 

17/09/2016 : पिंगोरी गावातील एका टेकडी ला सायबेज आशा ने दत्तक घेतले व त्या ठिकाणी २५० केशर आंब्याची झाडे लावली. ५५ उत्साही स्वयंसेवक कार्यकर्त्यांनी या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदविला.