३५ हून अधिक

गावांमध्ये विकासकामे

१०० पेक्षा

जास्त व्यक्तींना व्यसनमुक्ती केंद्राचा लाभ

१.२ लाख

लोकांना सामाजिक कार्याचा फायदा

२००० हून अधिक

वृक्षारोपण 

कार्यक्रम

Diwali Donation 2016

पाच सामाजिक संस्थांमार्फत सायबेजआशा ने उजळ...

25-10-2016 सायबेज आशा

दरवर्षी प्रमाणे यंदाही वंचितांची दिवाळी उजळावी यासाठी सायबेजआशा ने पाच सामाजिक संस्थांना २४ लाख रुपये दि...

de-addiction camp at Anadvan

सायबेजआशा ने आयोजित केले निवासी व्यसनमुक्त...

15-09-2016 सायबेज आशा

जर तुम्ही कधी व्यसनाधीन व्यक्तीच्या संपर्कात आला असाल तर तुम्हाला व्यसनाधीनतेची भयावहता लक्षात येईल. व्य...

CybageAsha donated School bus to differently abled students

सायबेजआशा ने केला सुखकर विकलांग मुलांच्या...

28-08-2016 सायबेज आशा

सायबेज अशाने रिवका साहिल अक्षर संस्थेला स्कूलबस दान केली. सातारा जिल्यातील वाई येथे संस्थेच्या परि...

TREE PLANTATION ACTIVITY 2016

जगातला हरित बनविण्यासाठी सायबेजआशा ची धडपड

03-07-2016 सायबेज आशा

सायबेज आशा च्या स्वयंसेवक कार्यकर्त्यांनी अमदाबाद गावाला भेट दिली व त्या ठिकाणी ४५० वृक्षांची रोपट...

सर्व बातम्या

नोंदणी

nomination-image collage

नोंदणी करा

ग्रामविकास हा सायबेजआशाचा दीर्घकालीन प्रकल्प आहे. गावकऱ्यांच्या सक्रिय सहभागातून गावात पायाभूत सुविधा विकसित करणे, ग्रामविकासात मदत करणे, गावातील जीवनाची गुणवत्ता सुधारणे आणि त्यांना स्वावलंबी बनविणे हा आमचा हेतू आहे.

समाजातील वंचित व दुर्बल घटकांना मदत करून समाजामध्ये समानतेने जगण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सायबेजआशा विविध उपक्रमाचे आयोजन करीत असते. वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना सोबत घेऊन देखील हे उपक्रम राबविले जातात.

आजच आपल्या गावाची किंवा संस्थेची नोंदणी करा! सायबेजआशा तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.

मान्यवरांचे अभिमत

सायबेजआशा संबंधी अधिक माहिती

About Us

पहिले पाउल चांगल्या विचारांचे, दुसरे चांगल्या शब्दांचे व चांगल्या कृतीचे तिसरे पाउल टाकत सायबेज कंपनीने २००३ साली सायबेजआशा या सामाजिक विश्वस्त संस्थेची स्थापना केली. सायबेजआशा माणुसकी आणि समानता या मूल्यांना महत्व देते. एकाग्रता आणि उत्साह यांच्या अचूक मिश्रणातून वंचितांच्या जीवनात हसू फुलविण्याचे काम सायबेजआशा निरंतर करीत आहे. 

सी. एस. आर. टीम आणि समाजाप्रती जाणीव असणारे संवेदनाशील स्वयंसेवक कार्यकर्ते एकत्र मिळून अनेक जीवने उजळविण्याचे काम सायबेजआशा च्या माध्यमातून  करीत आहे. सायबेज कंपनीच्या संचालिका रितू नाथानी या प्रत्येक प्रकल्पात मनापासून मार्गदर्शन करतात.

सायबेजआशा हि संस्था, स्वयंसेवक कार्यकर्ते आणि वरिष्ठ व्यवस्थापन यांच्या आधाराने अत्यंत संघटीतपणे कार्य करते. प्रखर इच्छाशक्ती, समर्पण आणि समाज परिवर्तनाचे ध्येय मनाशी बाळगून सायबेजआशा चे स्वयंसेवक कार्यकर्ते अनेकांची जीवने बदलून टाकण्याच्या कामात मग्न असतात.

ग्रामीण जनतेच्या शाश्वत उन्नतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन निरंतर मदत करणे हा सायबेजआशा चा दीर्घकालीन कार्यक्रम आहे. काटेकोरपणे नियोजित अल्पकालीन प्रकल्पांच्या माध्यमातून सायबेजआशाचे कार्यकर्ते समाजातील दुर्बल, वंचित, अंध, दिव्यांग, विधवा, महिला व वृद्ध घटकांपर्यंत पोहोचतात. सायबेजआशा विविध सामाजिक संस्थांसोबतही काम करून हसू फुलविण्याचे प्रयत्न करते.

समाजोन्नती करण्यासोबतच आपल्या स्वयंसेवक कार्यकर्त्यांना अधिक चांग...

विस्तृत माहिती